ESIC IMO Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत “विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी II” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 608 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
ESIC IMO Recruitment 2025 Details
जाहिरात क्रमांक:__________
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II | 608 |
एकूण रिक्त जागा | 608 जागा उपलब्ध |
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी. आणि अर्ज करण्यापूर्वी एकदा शैक्षणिक पात्रता नक्की तपासावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूत देण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल अशा उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
महत्वाची सूचना:
- जे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ नोटिफिकेशन एकदा नक्की वाचावी.
- अर्ज करण्याची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्जामध्ये विचारलेले आवश्यक ती संपूर्ण माहिती भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.esic.gov.in/ |