Exim Bank Bharti 2024 : मुंबईतील एक्झिम बँकेत सुरु आहेत भरती, पदवीधर उमेदवारांनी करा अर्ज !

Ahilyanagarlive24 office
Published:

Exim Bank Bharti 2024 : मुंबईतील एका प्रसिद्ध बँके अंतर्गत भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरती साठी वेगवेगळी पदे भरती जाणार आहेत, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

एक्सीम बँक अंतर्गत “कंपनी सचिव” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 असून, अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करा. लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज नाकारले जातील. वरील पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असून, यापुढील उमेदवारांनी अर्ज करू नयेत. लक्षात घ्या ही भरती मुंबईत होत आहे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.eximbankindia.in/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्याची शेवटची 02 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe