GAD Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, येथे सुरु आहे भरती

GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही येथे अर्ज करू पाहत असाल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ही भरती कुठे आहे कोणत्या पदांसाठी होत आहे पाहूया…

या भरती अंतर्गत “कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ निरिक्षक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार आहे. याची दक्षता घ्या.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे. तरी अर्जदारांनी शैक्षणिक पात्रता तपासून आपले अर्ज सादर करावेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज 07 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे, उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपले अर्ज एका लिफाफ्यात बंद करून पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe