DIAT Pune Bharti 2024 : पुण्यात पदवीधारक उमेदवारांना 37 हजार पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, वाचा बातमी!

Content Team
Published:
DIAT Pune Bharti 2024 (4)

DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

Candidate should have completed BE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc from any of the recognized boards or Universities.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज mjnene@diat.ac.in या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 37,000/- इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.

-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe