Bharati Sahakari Bank : भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पद्धतीनुसार आपले अर्ज सादर करावे.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासाठी भरती जाहिरात वाचा.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलवर सदार करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास bharatibankpune.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-इच्छुक उमेदवारांनी [email protected] वर त्यांचा बायोडाटा मेल करा.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.