Central Railway Bharti : मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू…

Content Team
Published:
Central Railway Bharti

Central Railway Bharti : मध्य रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “अर्ध वेळ दंत शल्यचिकित्सक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 24 जुलै 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

येथे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता गरजेची आहे, तरी उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

येथे उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत सभागृह, चौथा मजला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब अबिडकर मेमोरिअल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई-४०० ०२७. या पत्त्यावर आयोजित केली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 24 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-सदर पदांकरिता मुलाखत 24 जुलै 2024 संबंधित पत्त्यावर घेण्यात येईल.

-मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe