KVS Pune Bharti 2023 : पुण्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे, पुण्यात सुरु असलेली ही भरती केंद्रीय विद्यालय येथे होत आहे, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकरिता मुलखाती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय विद्यालय, पुणे अंतर्गत “समुपदेशक, विशेष शिक्षक, TGT (Sc)” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीकरिता हजर राहावे. येथे मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

या भरतीअंतर्गत समुपदेशक, विशेष शिक्षक, TGT (Sc) पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. या भरतीसाठी पुण्यात मुलखाती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे, त्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना वाचणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी मुलखात 15 सप्टेंबर 2023 रोजी ठेवण्यात आली आहे, तरी उमेदवारांनी या तारखेला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. तरी उमेदवारांना या भरतीसंबंधित अधिक माहिती मिळवायची असेल तर https://no3pune.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. लक्षात घ्या ही मुलाखत 15 सप्टेंबर 2023 रोजी संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, उमेदवारांनी लक्षात घ्या मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे, उमेदवारांना यासाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही. तसेच मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.