MHADA Bharti 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ नाशिक अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर…

MHADA Bharti 2024

MHADA Bharti 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागांची भरती केली जाणार आहे. पाहूया…

वरील भरती अंतर्गत “उपजिल्हाधिकारी/तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी/तलाठी, उपअभियंता/सहाय्यक अभियंता (म्हाडा)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक मध्ये होत आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज सहमुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ यांचे कक्ष क्र. ३६६, दूसरा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांनी अर्ज 20 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी www.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe