Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची चांगली संधी; दरमहा मिळेल 25 हजारापर्यंत पगार !

Ahmednagarlive24 office
Published:
Mumbai Mahanagarpalika

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात सध्या विविध पदांच्या जागा भरल्या जात आहेत, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत स्वच्छता निरिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदरांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी ताबडतोब यासाठी आपले अर्ज सादर करावेत.

स्वच्छता निरिक्षक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अर्जाच्यानमुन्याची प्रत (Print) काढून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर तो अर्ज पाठवावा. 12 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी  मिळवण्याची ही चंगली संधी आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा आणि या भरतीचा लाभ घ्यावा.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात देखील जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

भरती संबंधित अधिक माहिती :-

भरती विभाग

ही भरती मुंबई महानगरपालिका द्वारे केली जात आहे.

भरती प्रकार

या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी विभाग नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत स्वच्छता निरिक्षक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदे

वरील भरती अंतर्गत एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25000/- प्रति माह वेतन मिळेल.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 पेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज सुरू होण्याची दिनांक

अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोंबर 2023 पासून झाली आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख

येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

अर्ज पद्धती

वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

भरती कालावधी

ही भरती केवळ तात्पुरत्या स्वरुपात असेल व उमेदवारास कोणत्याही प्रकारे नियमित कायम स्वरुपी नोकरीवर हक्क सांगता येणार नाही.

व्यावसायिक पात्रता

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा. संबंधित कामाचा 3 ते 5 वर्ष अनुभव असणे वंश आहे, तसेच मराठीचे लेखी व तोंडी ज्ञान असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

अर्ज शुल्क

अर्जदारांकडून अर्ज शुल्क 755 रुपये घेण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

उमेदवार आवक / जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिक सर्वसाधारण रुग्णालय, शीव, मुंबई – २२. या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.

भरती जाहिरात

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe