NCFE Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन अंतर्गत मिळणार नोकरी, फक्त करा हे काम

Ahmednagarlive24 office
Published:
NCFE Bharti 2024

NCFE Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर फायनान्शिअल एज्युकेशन (NCFE) अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

वरील भरती अंतर्गत “आयटी कार्यकारी” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

Master’s Degree or Bachelor Degree in Science/ Computer Science/ Computer Applications/ IT/ Engineering.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता

अर्ज [email protected] या ईमेलवर सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.ncfe.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचा आहे.

-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe