Maharashtra State Co-operative Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत वेगवेगळ्या जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “सहकारी इंटर्न “ पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता
MBA or Post Graduation in relevant Field
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई आणि महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mscbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-या भरती साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.