AIASL Mumbai Bharti 2024 : AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत पदवीधारकांना मिळेल नोकरी, जाहिरात प्रसिद्ध…

Content Team
Published:
AIASL Mumbai Bharti 2024

AIASL Mumbai Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

वरील भरती अंतर्गत “ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी” पदांच्या एकूण 1049 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे.

अर्ज शुल्क

येथे अर्ज करण्यासाठी शुल्क ५००/- रुपये इतके आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.aiasl.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe