KVS Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.
केंद्रीय विद्यालय, पुणे अंतर्गत “समुपदेशक, विशेष शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, पीजीटी, टीजीटी” पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 06 सप्टेंबर 2023 रोजी हजर राहावे.

भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत समुपदेशक, विशेष शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, पीजीटी, टीजीटी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी उमेदवारांनी भरती सूचना वाचवूनच आपले अर्ज सादर करावेत.
नोकरी ठिकाण
उमेदवारांनी लक्षात घ्या ही भरती पुणे येथे सुरु आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे, त्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना वाचावी.
मुलाखतीची तारीख
या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://kvsangathan.nic.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
-वरील पदांकरिता मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2023 आहे.
-उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे.
-अधिक माहितीकरिता उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.