Heavy Vehicles Factory Jobs 2025: हेवी व्हेईकल्स फॅक्टरीमध्ये 1850 जागांसाठी भरती सुरू! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

Published on -

Heavy Vehicles Factory Jobs 2025: हेवी व्हेईकल्स फॅक्टरी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 1850 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Heavy Vehicles Factory Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: HVF/RG/FTB/RECT/JTC/2025/03

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ब्लॅकस्मिथ)17
02.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (कारपेंटर)04
03.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रिशियन)186
04.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रोप्लेटर)03
05.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-इलेक्ट्रिशियन)12
06.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-फिटर जनरल)23
07.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – फिटर इलेक्ट्रॉनिक्स)07
08.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – मशिनिस्ट)21
09.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – वेल्डर)04
10.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर जनरल)668
11.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर AFV)49
12.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर ऑटो इलेक्ट्रिक)05
13.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर इलेक्ट्रॉनिक्स)83
14.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (हीट ट्रीटमेंट ऑपरेटर)12
15.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (मशिनिस्ट)430
16.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट)60
17.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (पेंटर)24
18.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (रिगर)36
19.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (सँड अँड शॉट ब्लास्टर)06
20.ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (वेल्डर)200
एकूण रिक्त जागा1850 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 19 जुलै 2025 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

आवडी (तामिळनाडू)

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹300/-
  • एस सी / एस टी / ExSM / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://oftr.formflix.org/home
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!