HLL Lifecare Bharti 2025: HLL लाईफ केअर लिमिटेड अंतर्गत “सीनियर डायलिसिस टेक्निशियन आणि डायलिसिस टेक्निशियन” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 450 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन ( ई- मेल ) द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ईमेलद्वारे पाठवावा.
HLL Lifecare Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: __________

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सीनियर डायलिसिस टेक्निशियन | 150 |
02. | डायलिसिस टेक्निशियन | 300 |
एकूण रिक्त जागा | 450 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- डिप्लोमा / B.Sc (medical dialysis technology / renal dialysis technology)
- 08 वर्षांचा अनुभव किंवा
- M.Sc (medical dialysis technology / renal dialysis technology)
- 06 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 02:
- मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स + 07 वर्षांचा अनुभव किंवा
- डिप्लोमा / B.Sc (medical dialysis technology / renal dialysis technology)
- 05 वर्षांचा अनुभव
- M.Sc (medical dialysis technology / renal dialysis technology)
- 02 वर्षांचा अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 37 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता (Email):
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी खाली दिलेल्या ई-मेल वरती आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- [email protected]
महत्त्वाच्या तारखा:
- थेट मुलाखत: 21, 22, 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2025.
- ई-मेल द्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.lifecarehll.com/ |