IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत लिपिक पदाच्या मेगा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 10,277 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
IBPS Clerk Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: CRP CSA-XV

IBPS CLERK JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | लिपिक | 10,277 |
एकूण रिक्त जागा | 10,277 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01. ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी: ₹850/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM: ₹175/-
महत्त्वाच्या तारखा:
- या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- PET: सप्टेंबर 2025
- पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2025
- मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.ibps.in/ |