NIRRCH Mumbai Bharti 2024 : ICMR-NIRRCH मुंबई येथे सुरु आहे भरती; मुलाखती आयोजित…

Ahmednagarlive24 office
Published:
NIRRCH Mumbai Bharti 2024

NIRRCH Mumbai Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2024 असून, उमेदवारांनी अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील जागांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, येथे 12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III पदासाठी वयोमर्यादा 35 वर्षे तर प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II पदासाठी 30 वर्षे इतकी असेल.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवार आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, ७३-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पूणे ४११०२६ या पत्त्यावर मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीसाठी 22 मार्च 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास उमेदवार https://nirrch.res.in/ ला भेट देऊ शकतो.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर 22 मार्च 2024 रोजी मुलाखतीस हजार राहायचे आहे.

-अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe