Deccan Education Society Bharti : पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “CHB सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
Masters Degree, Ph.D from any of the recognized boards or Universities.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क 100/- रुपये इतके आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज आवक विभाग, मुख्य कार्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.despune.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.