IITM Pune Bharti 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत एकूण 55 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

IITM Pune Bharti 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

IITM Pune Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांक: PER /07/2023

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रोजेक्ट सायंटिस्ट – III03
02.प्रोजेक्ट सायंटिस्ट – II05
03.प्रोजेक्ट सायंटिस्ट – I09
04.सीनियर प्रोजेक्ट असोसिएट01
05.प्रोजेक्ट असोसिएट – II02
06.प्रोजेक्ट असोसिएट – I31
07.प्रोजेक्ट मॅनेजर01
08.प्रोजेक्ट कन्सल्टंट01
09.प्रोग्राम मॅनेजर01
एकूण रिक्त जागा55 जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता:

वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता एकदा नक्की तपासावी. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या अवस्थेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 05 डिसेंबर 2024 रोजी,

  • पद क्र.01 : 45 वर्षापर्यंत
  • पद क्र.02 आणि 04 : 40 वर्षापर्यंत
  • पद क्र.03, 05 आणि 06: 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.07, 08 आणि 09 : 45 ते 63 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

पुणे, महाराष्ट्र

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • वरील पदांसाठी अर्जदार उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2024 आहे.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.tropmet.res.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe