Indian Air Force Agniveervayu Jobs 2025: भारतीय हवाई दलात अग्नीवीरवायु पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

Indian Air Force Agniveervayu Jobs 2025: भारतीय हवाई दल अंतर्गत अग्नीवीर वायू पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Indian Air Force Agniveervayu Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: __________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.अग्निवीरवायु इनटेक 02/2026________
एकूण रिक्त जागा नमूद नाही

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा
  • गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics किंवा
  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

शारीरिक पात्रता:

उंची / छातीपुरुषमहिला
उंची152.5 सेमी152 से.मी.
छाती77 से.मी. / किमान 05 सेमी फुगवून——-

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांचा जन्म 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • ₹550/- + GST

महत्त्वाच्या तारखा:

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 (11:00 PM) आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • परीक्षा (Online): 25 सप्टेंबर 2025 पासून

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://indianairforce.nic.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!