Indian Navy Civilian Jobs 2025: भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदाची मेगाभरती! तब्बल 1097 जागांसाठी भरती सुरू

Published on -

Indian Navy Civilian Jobs 2025: भारतीय नौदल अंतर्गत ‘ग्रुप B & C’ पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 1097 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Indian Navy Civilian Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: INCET-01/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.स्टाफ नर्स01
02.चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01
03.चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08
04.चार्जमन (मेकॅनिक)49
05.चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53
06.चार्जमन (इलेक्ट्रिकल)19
07.चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05
08.चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05
09.चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02
10.चार्जमन (मेकॅनिकल)11
11.चार्जमन (हीट इंजिन)07
12.चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04
13.चार्जमन (मेटल)21
14.चार्जमन (शिप बिल्डिंग)11
15.चार्जमन (मिलराइट)05
16.चार्जमन (ऑक्सिलरी)03
17.चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04
18.चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01
19.चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03
20.चार्जमन (मशीन)02
21.चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13
22.असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02
23.फार्मासिस्ट06
24.कॅमेरामन01
25.स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08
26.फायर इंजिन ड्रायव्हर14
27.फायरमन90
28.स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176
29.सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117
30.ट्रेड्समन मेट207
31.पेस्ट कंट्रोल वर्कर53
32.भांडारी01
33.लेडी हेल्थ व्हिजिटर01
34.मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94
35.मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81
36.मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02
37.मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04
38.मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06
39.मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04
40.ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02
एकूण रिक्त जागा1097 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 18 जुलै 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01 आणि 33: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 18 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03, 06 ते 21 , 25, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38 आणि 39: 18 ते 25 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04 आणि 05: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 22 आणि 24: 20 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 23, 26 आणि 27 आणि 40: 18 ते 27 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी: ₹295/-
  • एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.joinindiannavy.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!