MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “विविध रिक्त पदाच्या” भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

MPSC Medical Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 01 ते 011/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

जाहिरात क्रमांकपद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01 ते 010/202501.विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ95
011/202502.जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ225
एकूण रिक्त जागा320 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • MBBS / MD / M.S. / DM / D.N.B.
  • 05 / 07 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 02:

  • MBBS
  • कोणत्याही वैद्यकीय विषयात वैज्ञानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी
  • 05 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय एक मे 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 18 ते 38 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 19 ते 38 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटकातील / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹719/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी: ₹449/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीपद क्रमांक 01: येथे क्लिक करा
पद क्रमांक 02: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (21 जानेवारी 2025 पासून सुरुवात)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mpsc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe