Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल अंतर्गत एकूण 270 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल अंतर्गत “SSC Officer” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 270 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:_______________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.SSC Officer270
एकूण रिक्त जागा270 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

एक्झिक्यूटिव्ह ब्रांच:

  • 60% गुणांसह B.E / B.Tech किंवा
  • B.Sc / B.Com / B.SC.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा
  • प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रांच:

  • प्रथम श्रेणी M.Sc (Maths / operational research / physics / applied physics / chemistry) किंवा
  • ६० टक्के गुणांसह B.E. / B.Tech

टेक्निकल ब्रांच:

  • ६० टक्के गुणांसह B.E. / B.Tech

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी वयोमर्यादा तपासण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी. त्या पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे तुम्हाला वयोमर्यादा सांगितलेली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

सी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.indiannavy.nic.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe