GLC Mumbai Bharti 2024 : GLC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित…

GLC Mumbai Bharti 2024

GLC Mumbai Bharti 2024 : शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागांची भरती होत आहे पाहूया…

वरील भरती अंतर्गत “लिपिक , तांत्रिक (I.T.) तथा लिपिक , शिपाई” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 25 जून 2024 घेण्यात येणार आहे, तरी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत यासाठी हजर राहावे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी आयटी पास उमेदवारांनी अर्ज करावे.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीसाठी प्राचार्य, शासकीय विधि महाविद्यालय, ‘ए’ रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२० या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 25 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास या https://www.glcmumbai.com/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 25 जून 2024 ला घेण्यात येणार आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe