IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 456 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2025 या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
IOCL Apprentice Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक.: IOCL/MKTG/NR/APPR/2024-25/1
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ट्रेड अप्रेंटिस | 129 |
02. | टेक्निशियन अप्रेंटिस | 148 |
03. | पदवीधर अप्रेंटिस | 179 |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)
पद क्रमांक 02:
- 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / सिव्हिल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स)
- एस सी / एस टी / PWD: 45%गुण
पद क्रमांक 03:
- 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
- एस सी / एस टी / PWD: 45%गुण
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
उत्तर क्षेत्र IOCL
अर्ज शुल्क:
फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
महत्वाची सूचना:
- या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा
- उमेदवारांनी आपला अर्ज 13 फेब्रुवारी 2025 या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://iocl.com/ |