IOCL Apprentice Jobs 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1770 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
IOCL Apprentice Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: __________

पदाचे नाव आणि इतर तपशील:
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस” या पदांच्या भरतीसाठी तब्बल 1770 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:
पद क्रमांक 01:
- B.Sc (maths, chemistry, physics, industrial chemistry) किंवा
- ITI (फिटर) किंवा B.A. / B.Sc / B.Com किंवा
- बारावी उत्तीर्ण
पद क्रमांक 02:
- इंजीनियरिंग डिप्लोमा (chemical / chemical technology / petrochemical / refinery and petrochemical / mechanical / electrical and electronics / instrumentation engineering / instrumentation and electronics / instrumentation and control engineering / applied electronics and instrumentation)
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 मे 2025 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जून 2025 आहे यासारखे पूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाची सूचना:
- या भरती करिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवारी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://iocl.com/ |