NIBM Bharti 2024 : पुण्यातील राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुर्वणसंधी!

Content Team
Published:
NIBM Bharti 2024

NIBM Bharti 2024 : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (NIBM) पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

वरील भरती अंतर्गत “कार्यकारी अधिकारी (प्रकाशन), कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ प्रणाली प्रशासक आणि लेखा सहाय्यक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

येथे अर्ज करण्यासाठी पदवीधर पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ३० ते ५० वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचा आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची 31 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.nibmindia.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

PDF जाहिरात -१

 PDF जाहिरात -२

 PDF जाहिरात -3

PDF जाहिरात -४

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe