MUHS Nashik Bharti : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “वित्त व लेखाधिकारी” पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती नाशिकमध्ये सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 26 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.muhs.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.