Pune Cantonment Board Bharti : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 10 जुलै 2024 असून, उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
MBBS and Post Graduate Degree / Diploma in Radiodiagnosis with valid MMC/MCI Registration
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 60 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 10 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत एस. व्ही. पी. कँटोनमेर जनरल हॉस्पिटल, गोळीबार मैदान, पुणे 411 001 या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75,000/- रुपये इतका पगार मिळेल.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजार राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-सदर पदांकरिता मुलाखत 10 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचा.