KEM Hospital Bharti 2024 : केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती सुरु, एक लाखापर्यंत मिळेल पगार !

Ahilyanagarlive24 office
Updated:

KEM Hospital Bharti 2024 : मुंबई केईएम हॉस्पिटल अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या मेलद्वारे आपले अर्ज सादर करावेत.

केईएम हॉस्पिटल अंतर्गत “प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III, सल्लागार” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती

पदाचे नाव

या भरती अंतर्गत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III, सल्लागार पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 03 जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III : MBBS/BVSc/BDS + Post Graduate Degree, including the integrated PG degrees with three years’ experience or MPH/PhD

सल्लागार : Professionals with Post Graduate degree or PhD in biostatistics from a recognized University with research & development experience and published papers.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. त्यासाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.kem.edu/ या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,18,110 इतका पगार मिळेल.

असा करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
-तरी उमेदवारांनी देय तारखेअगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे
-मुलाखतीची तारीख दूरध्वनीद्वारे कळविली जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe