KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालय लोणावळा येथे “या” पदाकरिता भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड!

Published on -

KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालय लोणावळा, येथे सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत जाणून घ्या…

वरील भरती अंतर्गत “PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगणक अनुदेशक, काउंसलर, विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 04 मार्च 2024 रोजी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत अर्ज आणावे. उमेदवारांनी लक्षात घ्या यासाठी नोकरीचे ठिकाण लोणावळा आहे.

भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट lonavala.kvs.ac.in ला भेट देऊ शकता.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. सदर पदांकरीता अधिक माहिती हवी असल्यास विद्यालयाच्या lonavala.kvs.ac.in वेबसाईटला भंते द्या.

-वरील पदांकरीता मुलाखत 04 मार्च 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe