MahaTrasnco Engineer Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये तब्बल ८५० रिक्त जागांसाठी भरती सुरु…

Content Team
Published:
MahaTrasnco Engineer Bharti 2024

MahaTrasnco Engineer Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता” पदांच्या एकूण 850 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या लक्षात घ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

Degree in Electrical Engineering/ Technology

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 – 38 वर्ष इतकी आहे.

अर्ज शुल्क

इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 700/- रुपये इतके आहे. तर आरक्षित, SEBC, EWS आणि अनाथ उमेदवारांना ३५०/- रुपये इतके शुल्क आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

PDF जाहिरात (सहाय्यक अभियंता )

PDF जाहिरात (उपकार्यकारी अभियंता)

PDF जाहिरात (अतिरिक्त कार्यकारी अभियंता)

PDF जाहिरात (कार्यकारी अभियंता )

PDF जाहिरात (सहायक अभियंता (पारेषण))

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe