Mahavitaran Apprentice Bharti 2025: महावितरण नांदेड अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: PRN No.003
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) अप्रेंटिस | 19 |
02. | विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) अप्रेंटिस | 09 |
एकूण रिक्त जागा | 28 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्रमांक 02: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण
नांदेड
अर्ज शुल्क:
फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्वाची सूचना:
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला जो अर्ज असेल तो सादर करावा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारी आपल्या अर्ज सादर करावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.mahadiscom.in/ |