Mahavitaran Apprentice Bharti 2025: बारामती महावितरण अप्रेंटिस भरती 2025; एकूण 99 रिक्त जागा त्वरित अर्ज करा

Published on -

Mahavitaran Apprentice Bharti 2025: बारामती महावितरण अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: PR0 क्र. बाप/210/2024-25

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)49
02.वायरमन (तारतंत्री)50
एकूण रिक्त जागा99 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • दहावी उत्तीर्ण
  • ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन / वायरमन)

नोकरी ठिकाण:

बारामती

अर्ज शुल्क:

फी नाही

कागदपत्र सादर करावयाचे ठिकाण:

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, भिगवण रोड, बारामती, दुसरा मजला.

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी वरती पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला कागदपत्रे सादर करायचे आहेत.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttp://www.mahadiscom.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe