Mahavitaran Jobs 2025: दहावी, आयटीआय उत्तीर्णांसाठी महावितरणामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित अर्ज करा

Published on -

Chandrapur Mahavitaran Jobs 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 128 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Mahavitaran Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: _________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)64
02.तारतंत्री (वायरमन)40
03.कोपा24
एकूण रिक्त जागा128 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/ तारतंत्री व कोपा या ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण:

चंद्रपूर

अर्ज शुल्क:

_______

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://chanda.nic.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!