Mahsul Vanvibhag Bharti 2025: महसूल व वन विभाग अंतर्गत भरती सुरू; त्वरीत अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Mahsul Vanvibhag Bharti 2025: महसूल व वन विभाग अंतर्गत “अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.

Mahsul Vanvibhag Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:__________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.अध्यक्ष——-
02.सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)——-
एकूण रिक्त जागापदसंख्या नमूद नाही

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 62 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा:
  • उपसचिव, कार्यासन ज -1 अ, महसूल व वनविभाग, मादाम कामामार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-400 032

ई-मेल आयडी:

[email protected]

महत्त्वाची सूचना:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी आपला अर्ज 07 मार्च 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत या तारखेपूर्वी ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.
  • उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी तसेच खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरातीत अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे तो अर्ज भरून तुम्ही संबंधित पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.
  • अर्जदार उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मुळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://rfd.maharashtra.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe