MRVC Bharti 2023 : मुंबईमधील उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे, जे उमेदवार सध्या मुंबईमध्ये नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जाते आहेत, येथे मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार असून, मुलाखतीची तारीख 25 ते 29 सप्टेंबर 2023 आहे. (पदांनुसार)
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत “प्रकल्प अभियंता” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीकरिता हजर राहावे. चला या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी देय तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
लक्षात घ्या ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवार मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400 020. येथे मुलाखतीस हजर राहू शकतात.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 25 ते 29 सप्टेंबर 2023 आहे. (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी mrvc.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखतद्वारे होणार आहे.
-लक्षात मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहायचे आहे, मुलाखतीस येण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-मुलाखतीला जाताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत.
-उमेदवार 25 ते 29 सप्टेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहतील.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.