MUHS Nashik Bharti 2024 : MUHS नाशिकमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज!

MUHS Nashik Bharti 2024

MUHS Nashik Bharti 2024 : नाशिक विद्यापीठात सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, ही भरती रिक्त पदे भरून काढण्यासाठी केली जात आहे. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. आणि किती जागांसाठी ही भरती केली जाणार आहे ते पुढीलप्रमाणे :-

वरील भरतीसाठी “विशेष कार्य अधिकारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 14 मार्च 2024 असून, उमेदवारांनी आपल्या अर्जासह संबंधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक ४२२००४” येथे आपल्या अर्जासह हजर राहायचे आहे.

नोकरी ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेवारांना नाशिक मध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 64 वर्ष इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास www.muhs.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

-मुलाखतीस येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील.

-मुलाखतीची तारीख 14 मार्च 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर रहायचे आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

आवश्यक कागदपत्रे

जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, शासकीय/निमशासकीय/स्वायत्त संस्थेच्या सेवेतून सेवानिवृत्तीचे दस्तऐवज, माजी सैनिक असल्यास डिस्वार्ज बुक, संगणक साक्षरता प्रमाणपत्र, निवृत्ती वेतनासंबंधी दस्तऐवज, शेवटची बेतन पावती, अनुभव प्रमाणपत्र.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe