MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये मिळेल नोकरी, फक्त लिंकवर करा क्लिक…

Published on -

MRVC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या ईमेलद्वारे आपले अर्ज सादर करावेत. 

वरील भरती अंतर्गत “अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 असून, अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज [email protected] या ई-मेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mrvc.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने का अर्ज

-सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज वर दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे महत्वाचे आहे.

-अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-लक्षात घ्या योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News