NCL Pune Bharti 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे नोकरी; ‘या’ तारखेला रहा हजर…

Content Team
Published:
NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर उमेदवारांनी आपल्या अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीकरिता उमेदवारांनी 27 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदासाठी ITI पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असेल.

वयोमर्यादा

या पदासाठी वयोमर्यादा 24 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी कम्युनिटी सेंटर, CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, SBI समोर, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण रोड, पुणे 411 008 या पत्त्यावर आपल्या अर्जासह हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 असून, कार्यालयीन वेळेत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.ncl-india.org ला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 7700/- ते 8050/- इतका पगार दिला आहे.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरिता मुलाखतीचे आयोजन 27 मार्च 2024 रोजी करण्यात आले आहे, तरी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-इच्छुकांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसोबत मुलाखतीस हजर राहावे.

-वरील जागेवर उमेदवारांची नेमणुक करण्याचा व त्यामध्ये बदल करण्याचा संपुर्ण अधिकार हा व्यवस्थापक कमेटीला राहील याची नोंद घ्यावी.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe