NEGL Bharti 2025: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 182 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
NEGL Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: 01/25

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | इंजिनीअर (RE – Civil) | 40 |
02. | इंजिनीअर (RE – Electrical) | 80 |
03. | इंजिनीअर (RE – Mechanical) | 15 |
04. | एक्झिक्युटीव (RE – Human Resource ) | 07 |
05. | एक्झिक्युटीव (RE – Finance) | 26 |
06. | इंजिनीअर (RE – IT) | 04 |
07. | इंजिनीअर (RE – Contract and material) | 10 |
एकूण रिक्त जागा | 182 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा वाचावी त्यानंतरच आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदासाठी अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय एक मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹500/-
- एस सी / एस टी / ExSM / महिला: फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ( 11 एप्रिल 2025 पासुन सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.ngel.in/ |