ACRTEC मुंबई मध्ये भरती, नवीन जाहिरात नुकतीच प्रकाशित झालीय, पदांच्या माहितीसाठी वाचा बातमी

Published on -

TMC-ACTREC Mumbai Bharti : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख खाली दिल्या पप्रमाणे आहेत.

टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “हाउसकीपिंग, फिजिकल ट्रेनर – क्रीडा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, ज्युनियर रिसर्च फेलो, तंत्रज्ञ, संशोधन परिचारिका, ऑप्टोमेट्रिस्ट, ज्युनियर मानसशास्त्रज्ञ, क्लिनिकल ट्रायल कोऑर्डिनेटर, स्टाफ नर्स, कनिष्ठ संशोधन समन्वयक, सचिवीय सहाय्यक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 12, 15, 16, 18, 19, 22 आणि 24 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी पदांनुसार देय तारखेला अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे. मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी

वयोमर्यादा

वरील पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 12, 15, 16, 18, 19, 22 आणि 24 एप्रिल 2024 अशी आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.actrec.gov.in/ ला भेट द्या.

निवड प्रकिया

-उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

-मुलाखतीची तारीख 12, 15, 16, 18, 19, 22 आणि 24 एप्रिल 2024 आहे.

-मुलाखतीस येताना सोबत अर्ज आणि प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावे.

-मुलाखतीस हजर राहण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe