NHM Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
NHM Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक:__________

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कन्सल्टंट, अकाउंट्स अँड फायनान्स मॅनेजर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सीनियर कन्सल्टंट आणि इतर पदे | 181 |
एकूण रिक्त जागा | 181 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
MBBS / BAMS / BUMS / BHMS / BSMS / BYNS / MBA / M.Com / B.E. / CA / LLB / पदवीधर / पदव्यूत्तर पदवी / MCA
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 21 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
मुंबई & पुणे
अर्ज शुल्क:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹750/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹500/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
commissioner, health services and mission director, national health mission, mumbai aarogya Bhavan, 3rd floor, St. George’s hospital compound, P.D’. Mello road, mumbai – 400 001.
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
महत्वाची सूचना:
- या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.
- अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे तो डाउनलोड करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यकती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले मूळ पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी एकदा नक्की वाचावी. त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी आपला अर्ज 21 फेब्रुवारी 2025 या तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://nrhm.maharashtra.gov.in/ |