NMDC Jobs 2025: NMDC लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीसाठी एकूण 995 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
NMDC Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: 03/2025

पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) | 151 |
02. | मेन्टेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) | 141 |
03. | मेन्टेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी) | 305 |
04. | ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी) | 06 |
05. | इलेक्ट्रिशियन ग्रेड II (ट्रेनी) | 41 |
06. | इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III (ट्रेनी) | 06 |
07. | HEM मेकॅनिक Gr.- III (ट्रेनी) | 77 |
08. | HEM ऑपरेटर Gr.- III (ट्रेनी) | 228 |
09. | MCO Gr.- III (ट्रेनी) | 36 |
10. | QCO Gr.- III (ट्रेनी) | 04 |
एकूण रिक्त जागा | 995 रिक्त जागा |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय
पद क्रमांक 02:
- आयटीआय (इलेक्ट्रिकल)
पद क्रमांक 03:
- आयटीआय ( वेल्डर / फिटर / मशिनिस्ट / मोटर मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / ऑटो इलेक्ट्रिशियन)
पद क्रमांक 04:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (Blaster / Mining Mate Certificate)
- प्रथमोपचार प्रमाणपत्र
- 03 वर्ष अनुभव
पद क्रमांक 05:
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- इंडस्ट्रियल / डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट
पद क्रमांक 06:
- इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 07:
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- अवजड वाहन चालक परवाना
पद क्रमांक 08:
- मेकॅनिकल इंजीनियरिंग / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- अवजड वाहन चालक परवाना
पद क्रमांक 09:
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- अवजड वाहन चालक परवाना
पद क्रमांक 10:
- B.Sc (chemistry / Geology)
- 01 वर्ष अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 14 जून 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट दण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
छत्तीसगड & कर्नाटक
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹150/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM: फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.nmdc.co.in/ |