NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 400 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

NPCIL Bharti 2025: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

NPCIL Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: NPCIL/HQ/HRM/ET/2025/02

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी (Executive Trainee)400
एकूण रिक्त जागा400 जागा उपलब्ध

शाखेनुसार तपशिल:

अनुक्रमांकशाखापदसंख्या
01.मेकॅनिकल150
02.केमिकल60
03.इलेक्ट्रिकल80
04.इलेक्ट्रॉनिक्स45
05.इन्स्ट्रुमेंटेशन20
06.सिव्हिल45
एकूण जागा400 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • 60% गुणांसह संबंधित शाखेत / विषयात BE / B.Tech / B.Sc (Engineering)/ M.Tech (mechanical / chemical / electrical / electronics / instrumentation / civil)
  • GATE 2023 / 2024 / 2025

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 26 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹500/-
  • एस सी / एस टी / PwBD / DODPKIA / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.npcil.nic.in/index.aspx
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News