NPCIL Mumbai Bharti 2024 : NPCIL मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज!

Content Team
Published:
NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता BE/B Tech/B असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे आपले सादर करायचे आहेत, तर अर्ज 23 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास www.npcil.nic.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. तसेच अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील रजेचे आहेत.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचून आपले अर्ज सादर करावेत.

-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तसेच अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe