Oil India Jobs 2025: ऑल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 316 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Oil India Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: HRAQ/REC-WP-B/2025-105

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) | 14 |
02. | ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड) | 44 |
03. | ज्युनियर टेक्निकल फायरमन | 51 |
04. | पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर | 02 |
05. | बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) | 14 |
06. | नर्स (ग्रेड V) | 01 |
07. | हिंदी ट्रान्सलेटर | 01 |
08. | केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 04 |
09. | सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट | 11 |
10. | कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट | 02 |
11. | इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट | 25 |
12. | मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 62 |
13. | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 31 |
एकूण रिक्त जागा | 316 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- 10वी उत्तीर्ण
- सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्रमांक 02:
- 10वी उत्तीर्ण
- 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा
- राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.
पद क्रमांक 03:
- 12वी उत्तीर्ण
- फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स
- अवजड वाहन चालक परवाना
पद क्रमांक 04:
- 12वी उत्तीर्ण
- स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा
- डिप्लोमा/आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा
- स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा
- सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र
- 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 05:
- 10वी उत्तीर्ण
- 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्रमांक 06:
- B.Sc. (Nursing)
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 07:
- हिंदी /इंग्रजी पदवी
- हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स
- संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र
- 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 08:
- 10वी उत्तीर्ण
- केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 09:
- 10वी उत्तीर्ण
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 10:
- 10वी उत्तीर्ण
- कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 11:
- 10वी उत्तीर्ण
- इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)
पद क्रमांक 12:
- 10वी उत्तीर्ण
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 13:
- 10वी उत्तीर्ण
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी,
- पद क्रमांक.01, 03, 05, 08, 09, 10 , 11, 12, & 13: 18 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक.02: 18 ते 33 वर्षापर्यंत
- पद क्रमांक.04 & 07: 18 ते 31 वर्षापर्यंत
- पद क्रमांक.06: 18 ते 32 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
आसाम & अरुणाचल प्रदेश
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी: ₹200/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM: फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.oil-india.com/ |