ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत एकूण 108 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Aadil Bagwan
Published:
ONGC BHARTI 2025

ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

ONGC Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 1/2025 (R&P)

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.जियोलॉजिस्ट / जियोफिजिस्ट10
02.असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनीअर (AEE)98
एकूण रिक्त जागा108 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • अर्जदार उमेदवार हा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Geology / Geophysics )
  • किंवा 60% गुणांसह M.SC. or M.Tech (Geosciences / Petroleum Geology / Geophysical Technology)

पद क्रमांक 02:

  • 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Petroleum / Applied Petroleum / Chemical Engineering)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 24 जानेवारी 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 18 ते 27 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 18 ते 26 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹1000/-
  • SC / ST / PWD: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • अर्ज मध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ongcindia.com/

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe