PMC NUHM Bharti 2025: पुणे महानगरपालिका – NUHM अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
PMC NUHM Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: IHFW/PMC/

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 21 |
02. | बालरोग तज्ञ – पूर्ण वेळ | 02 |
03. | स्टाफ नर्स | 25 |
04. | ANM | 54 |
एकूण रिक्त जागा | 102 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- MBBS
पद क्रमांक 02:
- MD Pediatric / DNB
पद क्रमांक 03:
- 12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing)
पद क्रमांक 04:
- 10वी उत्तीर्ण
- ANM
अर्ज करण्यासाठी वयाचे अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय,
- पद क्रमांक 01 आणि 02 : 70 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 03 आणि 04 : 60 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
पुणे
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे 411005
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
महत्त्वाची सूचना:
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
- वरती दिलेल्या पत्त्यावर उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकता.
- या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपल्यावर ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.pmc.gov.in/ |