PNB Bank Bharti 2025: पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

PNB Bank Bharti 2025: पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

PNB Bank Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:________________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावग्रेड / स्केलपदसंख्या
01.ऑफिसर – क्रेडिटJMGS – I250
02.ऑफिसर – इंडस्ट्रीJMGS – I75
03.मॅनेजर – ITMMGS- II05
04.सीनियर मॅनेजर – ITMMGS- III05
05.मॅनेजर – डेटा सायंटिस्टMMGS- II03
06.सीनियर मॅनेजर – डेटा सायंटिस्टMMGS- III02
07.मॅनेजर – सायबर सिक्युरिटीMMGS- II05
08.सीनियर मॅनेजर – सायबर सिक्युरिटीMMGS- III03
एकूण रिक्त जागा350 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी. आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय एक जानेवारी 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01 आणि 02: 21 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03, 05 आणि 07: 25 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04, 06 आणि 08: 27 ते 38 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹1080/-
  • एस सी / एस टी / PWD: ₹59/-

महत्वाच्या तारखा:

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • परीक्षा: एप्रिल / मे 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.pnbindia.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe